सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
कापूस पिकावर होणार नागपुरात मंथन

नागपूर : कापूस पिकासाठी अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्पाची वार्षिक आढावा बैठक शुक्रवारपासून (ता. 5) नागपूर येथे आयोजित करण्यात आली आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व केंद्रीय कापूस संशोधन संस्था यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित या बैठकीला देशभरातील 250 हून अधिक शासकीय, खासगी संस्थांतील संशोधक, अधिकारी तथा प्रयोगशील शेतकरी उपस्थित राहणार आहेत.
42 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
