पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

कापूस साठवण गोण्यांच्या कंत्राटात ७७ कोटींची खिरापत

राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची दर्जेदार बियाण्यासाठी धडपड चालू असताना कृषी विभागाने मात्र कापूस साठवण गोण्यांच्या खरेदीत भलतेच स्वारस्य दाखविले आहे. विशेष म्हणजे निविदा न काढताच ७७ कोटींची गोणी खरेदीच्या कंत्राटाची खिरापत वाटली गेली आहे.


33 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ