सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
कापूस उत्पादकांचे चुकारे ‘सीसीआय’कडे अडकले

भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) विविध खरेदी केंद्रांत कापसाची विक्री केलेल्या अनेक शेतकऱ्यांना अद्याप चुकारे मिळालेले नाहीत. बँक खाते आधारशी लिंक नसणे, जनधन खात्यांची मर्यादा व अन्य कारणांनी चुकारे प्राप्त न झाल्याने शेतकऱ्यांसमोर अडचणी आहेत.
30 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
