पोस्ट विवरण
सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
16 Jan
Follow
केंद्र सरकार तूर खरेदी करणार, बाजारभाव अकरा हजारावर जाण्याची शक्यता
यावर्षी पावसाने तुरीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने उत्पादनात घट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बाजारात तुरीची आवक कमी असणार आहे. अशातच यावर्षी केंद्र सरकार शेतकऱ्यांकडून बाजारभावाने 8 ते 10 लाख टन तूर खरेदी करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत तुरीचे दर 11 हजारांचा टप्पा गाठण्याची शक्यता व्यापारी व अभ्यासकांनी वर्तविली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तूर विकण्याची घाई न केलेलीच बरी राहणार आहे.
49 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ