पोस्ट विवरण
सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
8 Aug
Follow
केंद्राची विमा भरपाईच्या आकडेवारीत चलाखी
पीकविमा योजनेतून देशातील शेतकऱ्यांना मागच्या ७ वर्षांमध्ये तब्बल १ लाख ६३ हजार कोटींची विमा भरपाई मिळाल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले. विशेष म्हणजे देशात सर्वाधिक विमा भरपाई महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळाल्याचा दावाही केंद्र सरकारने केला. पण सरकारे ही माहिती देताना पुन्हा एकदा चलाखी केली. सरकारने मागच्या ७ वर्षांत शेतकऱ्यांनी किती प्रीमियम भरला आणि किती भरपाई मिळाली, याचीच माहिती दिली. राज्य सरकार आणि केंद्र सरकारांनी किती प्रीमियम दिला याची माहिती दिली नाही
40 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ