पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
21 Feb
Follow

केंद्राकडून १०० टक्के तूर खरेदीला परवानगी; राज्यांकडून मात्र २५ टक्केच उद्दीष्ट जाहीर

केंद्र सरकारने पंतप्रधान अन्नदाता आय संरक्षण अभियानाला २०२५-२६ पर्यंत मुदतवाढ दिली. केंद्र सरकारने पुढील चार वर्षे १०० टक्के तूर, उडद आणि मसूर खरेदीची परवानगी दिली. मात्र राज्यांनी तुरीच्या अंदाजित उत्पादनाच्या २५ टक्केच खरेदीचे उद्दीष्ट जाहीर केले. ९ राज्यांनी खरेदी जाहीर करत १३ लाख २२ हजार टन उद्दीष्ट ठेवले. तर महाराष्ट्राने २ लाख ९७ हजार टन खरेदी करणार असल्याचे जाहीर केले. म्हणजेच केंद्राने पूर्ण तूर खरेदीला परवानगी दिली तरी राज्ये मात्र त्याची अंमलबाजावणी करतान दिसत नाही.


43 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ