पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

केंद्राकडून बाजारभावापेक्षा दर पाडून कांदा खरेदी


केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या माध्यमातून भाव स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत होणारी कांदा खरेदी शेतकऱ्यांच्या पथ्यावर नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. खरेदी सुरू झाल्यापासून बाजार समितीच्या दरापेक्षा ते कमीच निघाले आहेत. चालू सप्ताहात प्रतिक्विंटल २,५५५ रुपये दर जाहीर केले आहे. तर बाजारात २,७०० ते ३,००० रुपयांपर्यंत दर आहे. यात सरासरी १०० ते ३०० इतकी तफावत आहे. त्यामुळे ग्राहक व्यवहार विभागाच्या दर ठरवण्याबाबत गोंधळ कायम असल्याचे दिसून येत आहे.

44 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ