पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
26 June
Follow

केळी दरात आठवड्यात टनास तीन हजार रुपयांनी वाढ


राज्यात केळीच्या दराने गेल्या आठ दिवसांतच टनास सरासरी तीन हजार रुपयांनी उसळी घेतली आहे. सध्या केळीचे दर स्थानिक बाजारात १२००० रुपये टनांवरून १५००० रुपयांहून अधिकवर झाले आहेत. सणासुदीच्या दिवसांमुळे केळीला मागणी वाढल्याने ही दरवाढ होत आहे. पश्चिम महाराष्ट्रात तर केळी खरेदीसाठी व्यापारी उत्पादकांच्या बांधावर येत असल्याचे चित्र आहे.

35 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ