पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

केळी दरात घसरण कायम ! उत्तरेकडील मागणी घटल्याने शेतकऱ्यांवर संकट

खानदेशात केळी दरात घसरण सुरूच आहे. किमान दर ८०० व कमाल दर १६०० रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत. केळीची आवक कमी आहे. परंतु उत्तरेकडे थंडी, पाऊस आदी कारणांनी केळीची मागणी घटली आहे. यामुळे केळी दरातील वाढ थांबली आहे. केळीची आवक अजूनही नीचांकी स्थितीत आहे. सध्या केळीची रोज ३० ते ३५ ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळीची आवक खानदेशात होत आहे. आवकेत कोणतीही वाढ मागील १० ते १२ दिवसांत झालेली नाही. थंडी व प्रतिकूल स्थितीमुळे केळी पक्व होण्याची क्रियाही संथ आहे. यामुळे केळी आवक कमी आहे.


42 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ