पोस्ट विवरण
सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
26 Sep
Follow
केळी दरात क्विंटलमागे ८०० रुपयांपर्यंत घट
खानदेशात केळी दरात सरत्या आठवड्यात क्विंटलमागे ५०० ते ८०० रुपये घसरण झाली आहे. मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील बाजारातील व्यापारी लॉबी एक झाली असून, त्यांनी ऐन मागणीच्या हंगामात दर पाडल्याचा आरोप केला जात आहे.
49 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ