पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
2 Sep
Follow

केळी दरात सुधारणा

जळगाव : खानदेशात केळी दरात सुधारणा झाली असून, शिवार किंवा थेट खरेदीत निर्यातक्षम केळीला प्रतिक्विंटल कमाल २५५० रुपये दर मिळत आहे. कमी दर्जाची केळी फारशी उपलब्ध नाही. परंतु काश्मीर, दिल्ली येथे पाठवणुकीच्या केळीसही २४०० ते २२०० रुपयांचा दर मिळत आहे.


33 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ