पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
12 Jan
Follow

केळी लागवडीसाठी कंदांना मागणी

खानदेशात अलीकडे बारमाही केळी लागवड होऊ लागली आहे. अनेक कंपन्यांनी ऐनवेळी नागाऊ नोंदणी करूनही उतिसंवर्धित केळी रोपांचा पुरवठा न केल्याने केळी लागवडीसाठी कंदांचा उपयोग शेतकरी करीत आहेत. त्यातच दर्जेदार व हवे ते वाण किंवा कंद मिळत नसल्याने लागवड रखडत सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांचा कल केळी रोपे लागवडीकडे आहे. परंतु लागवड वाढल्याने रोपांचाही तुटवडा आहे. रोपांची मागणी यंदा मागील वर्षापेक्षा मोठी आहे. परंतु रोपांचा पुरवठा आगाऊ पैसे व नोंदणी करूनही अनेक कंपन्यांनी केला नाही. व्यामुळे लागवडीसाठी कांदाचा उपयोग वाढला आहे.


45 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ