सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
10 Feb
Follow
केळी पीक नैसर्गिक आपत्तीच्या कचाट्यात

जळगाव जिल्ह्यात मागील अनेक वर्षे केळीला वादळ, गारपीट, अतिथंडी, करपा, कुकुंबर मोॉक विषाणू (सीएमव्ही), अति उष्णता आदी समस्यांचा फटका बसत आहे. दरवर्षी कोट्यवधींची हानी होत आहे. पण या समस्यांवर शाश्वत उपाय, सुरक्षात्मक उपायांसाठी प्रशासनाकडून फारशी मदत, कार्यवाही झालेली नसल्याची स्थिती आहे.
46 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
