पोस्ट विवरण
सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
7 Oct
Follow
केळीची कमी दरात खरेदीप्रकरणी कारवाई करा
जिल्ह्यासह लगत केळीची गेले काही दिवस कमी दरात किंवा बाजार समितीने जाहीर कलेल्या दरांपेक्षा कमी दरात खरेदी करण्याचे प्रकार सुरू आहेत. याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी लक्षात घेऊन शासनाने दखल घेतली असून, कमी दरातील खरेदीसंबंधी चौकशी व आलेल्या तक्रारींवर संबंधितांविरुद्ध गरवाईच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
41 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ