पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

केळीच्या दरात काहीशी सुधारणा

काही दिवसांपासून केळी दरात सुरू असलेली घसरण बुधवारी (ता.२५) थांबली. एका क्विंटलमागे केळी दरात ५० ते ६० रुपयांची सुधारणा झाली आहे. खानदेशात केळी दर १५०० ते २६०० रुपये प्रतिक्विंटल, असे झाले आहेत. तर मध्य प्रदेशातील बऱ्हाणपुरातही कमाल दर २६०० रुपये प्रतिक्विंटल, असे पोहोचले आहेत.


22 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ