तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
15 June
Follow

केळीच्या नुकसानीचे परतावे अनेक विमाधारकांना अप्राप्त

जिल्ह्यात २०२२-२३ च्या हंगामात फळ पीकविमा योजनेत सहभागी झालेल्या केळी विमाधारकांना केळीच्या वादळात नुकसानीचे परतावे किंवा नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाल्याचे संदेश सोमवारी (ता. १०) पाठविण्यात आले. परंतु हे संदेश फसवे असून, अनेक केळी विमाधारक या परताव्यांच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसत आहे.


47 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor