पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

केळीला विक्रमी ३१०० रुपये दर

खानदेशात केळीदर या हंगामात विक्रमी स्थितीत पोहोचले असून, थेट किंवा शिवार खरेदीत कमाल दर ३१०० रुपये प्रतिक्विंटल मिळत आहे. केळीची आवक स्थिर आहे. पण उठाव अधिक व पुरवठा कमी अशी स्थिती असल्याने दरात मागील महिन्यात सतत सुधारणा झाली आहे.


38 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ