पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
7 Mar
Follow

खानदेशात दादर ज्वारीचे एकरी आठ ते दहा क्विंटल उत्पादन

खानदेशात दादर ज्वारीची मळणी वेगात सुरू आहे. एकरी आठ ते 10 क्विंटल एवढे उत्पादन येत आहे. मळणी मागील आठवड्यात सुरू झाली असून, या आठवड्यात वेग येईल, असे दिसत आहे.


52 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ