पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
30 Nov
Follow

खानदेशात दोन लाख कापूसगाठींचे उत्पादन

खानदेशात यंदा कापसाचे उत्पादन कमी आहे. यातच कापूस गाठींची निर्मिती सुरू असून, खानदेशातील प्रक्रिया उद्योगात सुमारे दोन लाख कापूसगाठींचे (एक गाठ १७० किलो रुई) उत्पादन झाले आहे. रोगराईमुळे कापूस उत्पादकतेत घट होत असल्याने रुईच उत्पादनही कमी येईल, असे दिसत आहे. कारण दिवाळीनंतरच्या काळात खानदेशात कापूस प्रक्रिया उद्योग गतीने कार्यरत असतो. परंतु यंदा कापूसपुरवठा कमी असल्याने प्रक्रिया कमी आहे.


25 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ