सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
खानदेशात गव्हाची आवक वाढली

जळगाव: खानदेशात गहू काढणीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, स्थानिक व पंजाबमधून आलेले हार्वेस्टर दररोज हजारो क्विंटल गव्हाची काढणी करीत असून, बाजारात मोठ्या प्रमाणात गव्हाची आवक होत आहे. विविध बाजार समित्यांत मिळून सध्या रोज साडेचार हजार क्विंटल गव्हाची आवक होत आहे.
33 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
