पोस्ट विवरण
सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
14 July
Follow
खानदेशात केळी दरात चढउतार
खानदेशात केळी दरात मागील १० ते १५ दिवसांपासून सतत चढउतार होत आहे. दर दोन- तीन दिवसाआड दरात क्विंटलमागे २०० ते ३०० रुपयांची वाढ होत आहे. लागलीच घटही होत आहे. सध्या केळीदर ९०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत.
53 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ