पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
10 July
Follow

खानदेशात केळी दरात घट सुरूच

खानदेशात केळी दरात घट सुरूच आहे. दर १७०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले होते. सध्या निर्यातक्षम किंवा गुणवत्तापूर्ण केळीस कमाल दर १३०० रुपये प्रतिक्विंटल मिळत आहेत. तर किमान दर ७००, ९०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. मध्यम दर्जाच्या केळीस १००० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे.


43 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ