Post Details
Listen
agri news
शेतकरी समाचार
DeHaat Channel
18 June
Follow

खानदेशात केळी दरात सुधारणा

खानदेशात केळी दरात सुधारणा झाली आहे. दर १००० ते १५०० व सरासरी १२०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले आहेत. दरात मागील १० ते १२ दिवसांत सतत वाढ झाली असून, आवकेतही मोठी घट झाली आहे. केळीची आवक खानदेशात सध्या २४० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) आहे. मे महिन्यात प्रतिदिन सरासरी ४८० ट्रक केळीची आवक होत होती. त्यात मागील १० ते १२ दिवसांत मोठी घट झाली आहे. मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथेही सध्या १३० ते १२० ट्रक केळीची आवक होत आहे.


45 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor