पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

खानदेशात केळीचे दर २३०० रुपयांवरून २१०० रुपयांपर्यंत घसरले!

खानदेशात केळी दरात मागील आठवड्यात किंचित घट झाली आहे. दर २२०० ते २३०० रुपये प्रति क्विंटल वरून २१०० रुपये प्रतिक्विंटल, असे दर्जेदार केळीस मिळत आहेत. आवकेत काहीशी वाढ झाली आहे. तसेच कुंभ मेळ्यासह महाशिवरात्रीनिमित्त आलेली मागणी पूर्ण झाल्याने केळी दरात किंचित घट दिसत आहे.


44 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ