पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
3 Apr
Follow

खानदेशात केळीची आवक 3200 टनांनी वाढली

जळगाव: खानदेशात केळीची आवक मागील आठ ते 10 दिवसांत सुमारे 200 ट्रकने (एक ट्रक 16 टन क्षमता) वाढली आहे. आवक पुढेही वाढणार असून, दरातही चढउतार झाले आहेत. दर्जेदार किंवा काश्मिरात पाठवणुकीच्या केळीला कमाल 1600 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे.


49 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ