सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
7 Dec
Follow
खानदेशात केळीची आवक घटली

खानदेशात केळीच्या आवकेत मागील आठवड्यात आणखी घट झाली आहे. यातच उत्तरेकडे थंडी व अन्य अडचणींमुळे बाजारात फारशी सुधारणा दिसत नसल्याची स्थिती आहे. दरात नरमाई दिसत असून, दर्जेदार किंवा निर्यातक्षम केळीला १८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. तर किमान दर १०००, १४०० ते १७०० रुपये प्रतिक्विंटल, असा आहे. किमान दरात आवक कमी असल्याने घसरण झालेली नाही. सध्या काश्मिरात पाठवणुकीच्या केळीचे दर क्विंटलमागे १७५० ते १८०० रुपये प्रतिक्विंटल, असे दिले जात आहेत. काश्मिरात मागील थंडी व बर्फवृष्टी सुरू आहे.
48 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
