पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
27 June
Follow

खानदेशात केळीला कमाल १२०० रुपये दर

खानदेशात केळीचे दर कमी-अधिक होत आहेत. मध्य प्रदेशातील केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या बऱ्हाणपूर येथील बाजारात केळी दरात घसरण झाली आहे. तेथे कमाल १६५० रुपये प्रतिक्विंटल असा दर आहे. तर खानदेशात थेट किंवा शिवार खरेदीत किमान ७०० व कमाल १२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे.


29 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ