सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
खानदेशात कलिंगड लागवड सुरू

खानदेशात खरिपातील किंवा पावसाळी कलिंगडाची लागवड सुरू झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी या महिन्याच्या सुरुवातीला लागवड केली आहे. यंदा नंदुरबारात लागवड कमी झाल्याची माहिती असून, खानदेशातील एकूण क्षेत्र १५० ते २०० हेक्टरवर राहील, असा अंदाज आहे.
37 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
