सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
2 Mar
Follow
खानदेशात नुकसानीचे पंचनामे सुरू
खानदेशात अवकाळी पावसामुळे मोठी पीकहानी झाली आहे. सलग दोन दिवस गारपीट व वादळ झाल्याने केळी व अन्य रब्बी पिकांचे नुकसान झाले असून, पंचनाम्यांचे काम सुरू आहे.
38 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ