पोस्ट विवरण
सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
11 July
Follow
खानदेशात पाऊस सुरूच; ९० टक्क्यांवर पेरण्या पूर्ण
खानदेशात अपवाद वदळता पाऊस रोज हजेरी लावत आहे. पेरण्याही यंदा जुलैच्या पहिल्या आठवड्यात ९० टक्क्यांवर पूर्ण झाल्या आहेत. पेरण्यांची गती सततच्या पावसाने काही भागात मंद झाली आहे. खानदेशात जूनअखेर सरासरी १०० मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. जूनमधील पाऊसमान चांगले राहिल्याने पेरण्यांना गती आली. जूनममध्येच पेरण्या ७० टक्क्यांवर झाल्या. तर या महिन्यात जसा वाफसा मिळाला, तशी पेरणीही झाली.
33 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ