सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
खानदेशात फळ पिकांना पसंती

खानदेशात पाऊसमान चांगले राहीले. यामुळे कांदा, कलिंगड, केळीची लागवड अपेक्षेपेक्षा अधिक झाली. अजूनही केळी, भाजीपाला पिकांना शेतकरी पसंती देत आहेत. अन्य पिकांत फारसा पैसा नसल्याचा अनुभव आणि जोखीमही वाढली आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी केळीपाठोपाठ भाजीपाला पिके, उसाची लागवड केली आहे.
45 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
