पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
2 Feb
Follow

खानदेशात पपई दरात सुधारणा

जळगाव: खानदेशात पपई दरात मागील चार ते पाच दिवसांत किलोमागे एक ते सव्वा रुपयाने सुधारणा झाली. शेतकऱ्यांना थेट किंवा शिवार खरेदीत प्रतिकिलो पाच रुपये दर सध्या जळगावातील अनेक भागांत मिळत आहे.


48 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ