पोस्ट विवरण
सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
20 Aug
Follow
खानदेशात पपई काढणीवर
खानदेशात पपईची लागवड जूनमध्ये आटोपली असून, एकट्या शहादा (जि. नंदुरबार) तालुक्यात सुमारे तीन हजार ५०० हेक्टरवर लागवड झाली आहे. तीन्ही जिल्ह्यांत एकूण साडेसात हजार हेक्टरवर लागवड झाली असून, पपईखालील क्षेत्र यंदा स्थिर आहे. जानेवारी व फेब्रवारी महिन्यात लागवड केलेल्या पपई पीक फळे पक्व होत असून, पीक काढणीवर येत आहे.
41 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ