सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
खानदेशात रब्बी पीककर्ज वितरण रखडत

खानदेशात रब्बी पीक कर्ज वितरण ७० टक्केही झालेले नाही. सुमारे ८०० कोटी रुपये पीककर्ज वितरित करायचे आहे. रब्बी हंगाम अधिकृतपणे ऑक्टोबरमध्ये सुरू झाला. आता मार्च महिना संपत आला तरीदेखील पीक कर्ज वितरणाची गती संथ आहे. दुसरीकडे कर्जवसुली गतीने सुरू आहे.
39 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
