पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
8 Jan
Follow

खानदेशात उन्हाळ कांद्याची लागवड सुरूच

जळगाव : खानदेशात उन्हाळ किंवा रब्बी हंगामातील कांद्याची लागवड सुरूच आहे. लागवडीत जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुका आघाडीवर असल्याचे चित्र आहे. लागवड मागील 15 ते 20 दिवसांपासून सुरूच आहे. यंदा लागवड कमी होईल, असे संकेत सुरुवातीपासून होते. कारण पाऊसमान कमी राहिले आहे. धुळे जिल्हा उन्हाळ कांदा लागवडीत आघाडीवर असतो. परंतु यंदा धुळ्यातील लागवड कमी झाली आहे. कमी पावसामुळे धुळ्यातील साक्री, धुळे भागात लागवडीत मोठी घट झाली आहे.


43 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ