पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

खानदेशात उन्हाळ मूग पेरणीची तयारी ; क्षेत्र ५०० हेक्टरवर पोहोचण्याचे संकेत

जळगाव : खरिपात मुगाचे अपेक्षित उत्पादन हाती आले नाही. यामुळे यंदा मुगाचे दर स्थिर होते. त्यात यंदा विविध यंत्रणा, संस्थांनी उन्हाळ मूग पेरणीसंबंधी अभियान सुरू केले. त्यास प्रतिसाद मिळत असून, मूग पेरणी ५०० हेक्टरवर जाईल, असे संकेत आहेत. उन्हाळ मुगाचे उत्पादन कमी येते, त्यासाठी चांगले वाण नाहीत, अशी ओरड शेतकऱ्यांमध्ये होती. ही बाब लक्षात घेता मुगाचे दर्जेदार वाण, चांगले उत्पादन उन्हाळ हंगामात देणारे वाणही बाजारात आले असून, त्यांची मागणी आहे.


50 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ