पोस्ट विवरण
सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
13 July
Follow
खानदेशात यंदा पाऊस मेहेरबान
खानदेशात यंदा पाऊसमान चांगले आहे. जूनमध्येही वेळेत पाऊस आला. पेरण्याही वेळेत झाल्या. यात जून व जुलैमध्ये अपेक्षेपेक्षा अधिकचा पाऊस झाला आहे. जळगाव जिल्ह्यात आवर्षणप्रवण भागात पाऊसमान चांगले असल्याने संबंधित भागातील सिंचन प्रकल्पांत जलसाठा वाढायला सुरुवात झाली आहे.
43 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ