पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

खाऊच्या पानांचे दर टिकून

मार्गशीर्ष महिन्यातील पूजेसाठी राज्यातील विविध पानांच्या पेठांत खाऊच्या पानांची मागणी वाढली असून, काहीसा उठावही होत आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून पानांच्या प्रति डागासाठी ५०० ते ७०० रुपयांची वाढ झाली आहे. हे दर येत्या महिनाभर दर टिकून राहतील, असा अंदाज पान उत्पादक शेतकरी, व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.


37 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ