सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
30 Nov
Follow
खेडमध्ये सोयाबीन खरेदी सुरू

नाफेड' संस्थेकडून शासकीय आधारभूत किंमत योजनेअंतर्गत हंगाम २०२४-२५ मध्ये उत्पादन झालेल्या सोयाबीन, उडीद आणि मूग या वाणांची खरेदी होणार आहे. खेड तालुका सहकारी खरेदी-विक्री संघात मंगळवारपासून (ता. १९) सोयाबीन पिकाची खरेदी सुरू करण्यात आली.
32 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
