पोस्ट विवरण
सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
10 Oct
Follow
खरीप हंगामावर महागाईचे सावट
मागील काही लेखांमध्ये आपण केंद्र सरकारने अलीकडे शेतीमाल विषयक केलेल्या धोरण बदलांची चर्चा केली आहे. सरकारने नेहमीचा शिरस्ता मोडून उत्पादकाभिमुख निर्णय घेतले. महाराष्ट्रासह चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन कांदा निर्यात निर्बंध रद्द करणे, बासमती आणि गैर-बासमती तांदूळ निर्यात पुन्हा सुरू करणे आणि खाद्यतेल आयात शुल्क वाढवणे यासारखे वरवर पाहता शेतकरी हिताचे वाटणारे निर्णय घेऊन उत्पादकांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे.
26 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ