पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

खरीप मक्याची आवक सुरू

नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागातील नांदगाव, देवळा तालुक्यांतील काही शेतकऱ्यांनी मे महिन्यात आगाप मका लागवडी केलेल्या होत्या. हा मका काढणी होऊन बाजारात आला आहे. सध्या मालेगाव, नांदगाव बाजार समित्यांमध्ये गेल्या सप्ताहापासून आवक सुरू झाली आहे. त्यास सरासरी २२०० ते २२७१ दरम्यान दर मिळत आहे.


31 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ