पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
2 year
Follow

खरीप पीकविम्यासाठी एक कोटीहून अधिक अर्ज

पंतप्रधान पीकविमा योजनेतील खरीप हंगाम विमा नोंदणीला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. आतापर्यंत एक कोटी तीन लाख अर्ज दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे शेतकऱ्यांकडून रोज नव्याने पाच लाखांहून अधिक अर्ज दाखल होत आहेत.


52 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ