Post Details
Listen
agri news
शेतकरी समाचार
DeHaat Channel
20 June
Follow

खरिपाची ९५ हजार हेक्टरवर पेरणी

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकूण खरीप पेरणीयोग्य ६ लाख ८४,७१६ हेक्टर क्षेत्रापैकी १४ जून अखेर ९५ हजार ७६९ हेक्टरवर पेरणी झाली होती. त्यामध्ये सर्वाधिक ७१,४२४ हेक्टरवर कपाशी पिकाची लागवड झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.


26 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor