सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
खरिपासाठी 45 लाख टन खतसाठा मंजूर

परभणी: राज्याला येत्या खरीप हंगामासाठी (एप्रिल ते सप्टेंबर) विविध ग्रेडच्या रासायनिक खतांचा 45 लाख 53 हजार टन साठा मंजूर करण्यात आला आहे. त्यात युरिया 13 लाख 73 हजार टन, डीएपी 5 लाख टन, पोटॅश (एमओपी) 1 लाख 30 हजार टन, संयुक्त खते (एनपीके) 18 लाख टन आणि सिंगल सुपर फॉस्फेट (एसएसपी) 7 लाख 50 हजार टन या खतांचा समावेश आहे. नॅनो युरियाच्या 20 लाख व नॅनो डीएपीच्या 10 लाख बॉटल्स मंजूर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
51 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
