पोस्ट विवरण
सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
25 Nov
Follow
खरिपात राष्ट्रीयीकृत बँकांकडून ५५ टक्केच पीककर्ज वाटप
जिल्ह्यात सर्वाधीक शाखा असलेल्या राष्ट्रीयीकृत बँकांनी केवळ ५५ टक्केच पीककर्ज वाटप केले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने १०५ टक्के, तर ग्रामीण बँकने ९९ टक्के पीककर्ज वाटप केले आहे. जिल्ह्यात खरीप हंगाम २०२४-२५ साठी १८२५.७३ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने बँकांना दिले होते. परंतु जिल्ह्यात ७६ टक्क्यांनुसार १३९४.१४ कोटींचे कर्जवाटप केल्याची माहिती बँकेच्या सूत्राने दिली.
45 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ