पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
18 May
Follow

खतांचे दोन लाख २० हजार टन आवंटन जिल्ह्यासाठी मंजूर

यंदा मॉन्सून चांगला असल्याचे हवामान खात्याने जाहीर केल्यावर जिल्ह्यात खरीप हंगामासाठी कृषी विभागाने तयारी सुरू केली आहे. यंदा जिल्ह्यात खरिपासाठी ६ लाख २८ हजार ७०० हेक्टरवर पेरणी प्रस्तावित करण्यात आली. खरीप हंगामासाठी खतांचे दोन लाख २० हजार टन आवंटन मंजूर झाले असून, ७१ हजार २४३ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे.


37 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ