पोस्ट विवरण
सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
13 May
Follow
खतांच्या वाढत्या किमतीने शेती तोट्यात, लिंकिंग खत विक्रीने शेतकरी मेटाकुटीला
मागच्या १० वर्षाच्या तुलनेत रासायनिक खतांच्या किंमतीत भरमसाठ वाढ झाली. परंतु शेतीमालाच्या दरात म्हणावी तशी वाढ न झाल्याने शेतकऱ्यांचे गणित कोलमडल्याचे चित्र दिसून येत आहे. अस्मानी आणि सुलतानी अशा दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आता खतांच्या वाढत्या किंमतींना सामोरे जाण्याची वेळ येत आहे. युरियाचे दर सोडल्यास प्रत्येक रासायनिक खतांच्या गोण्यांच्या किंमती १५०० रुपयांच्या पुढे गेल्याने शेतकऱ्यांना १ एकरी वर्षाला ४० हजारांच्या खतांसाठी पिकांना मोजण्याची वेळ आली आहे.
68 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ