सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
12 Dec
Follow
किंमत आधार योजनेत २६ कोटी ७० लाख रुपयाचे सोयाबीन खरेदी
परभणी व हिंगोली जिल्ह्यात किंमत आधार योजना २०२४-२५ अंतर्गत हमीभावाने (प्रतिक्विंटल ४८९२ रुपये) बुधवार (ता. ४) एकूण १६ केंद्रांवर २ हजार ९३९ शेतकऱ्यांचे ५४ हजार ५८७ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले आहे. या सोयाबीनची किंमत २६ लाख ७० लाख ४२ हजार रुपयावर होते. त्यापैकी १५ केंद्रावरील ९७९ शेतकऱ्यांना १५ हजार २४७ क्विंटल सोयाबीनचे ७ कोटी ४५ लाख ८८ हजार ३२४ रुपये चुकारे अदा करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी कुंडलिक शेवाळे यांनी दिली.
35 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ