पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

किमान पीकविम्यासाठी १० कोटींचा निधी वितरित; शेतकऱ्यांसाठी दिलासा !

राज्यात एक हजार रुपयांच्या आत पीक विमा भरपाई दिलेल्या शेतकऱ्यांना तफावतीपोटी किमान एक हजार रुपये विमा रक्कम देण्यासाठी राज्य सरकारने १० कोटी रुपये पीकविमा कंपन्यांना वितरित केले आहे. रब्बी २०२३-२४ च्या हंगामातील तफावतीकरिता ४ कोटी, ७४ लाख, १२ हजार रुपयांची गरज होती. मात्र, राज्य सरकारकडे निधीच नसल्याने तोकड्या रकमेवर बोळवण केली आहे.


55 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ