सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
13 Dec
Follow
किसान कृषी प्रदर्शनास सुरुवात
भारतातील सर्वांत मोठे कृषी प्रदर्शन 'किसान' कृषी प्रदर्शनास बुधवारपासून (ता. ११) सुरुवात झाले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन बुधवारी सकाळी ९ वाजता प्रदर्शनस्थळी येणाऱ्या शेतकऱ्यांच्या पहिल्या गटाच्या हस्ते करण्यात आले. हे प्रदर्शन रविवारपर्यंत (ता.१५) पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व संमेलन केंद्र, मोशी, भोसरीजवळ, पुणे येथे सुरू राहणार आहे.
44 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ